1 जुलै 2025 ची वेतनवाढ कितीने होईल पहा एका सेकंदात .

  

👉 सर्व प्रथम वर दिलेल्या चित्राला टच करा 

👉calculator ओपन झाल्यानंतर  तुमची सध्याची मूळ बेसिक type करा 

👉सर्वात खाली Calculate या बटनावर टच करा 

👉यानंतर तुमचा 1 जुलै चा बेसिक कितीने वाढला दिसेल 

👉 नवीन बेसिक किती हे दिसेल

👉एन पी एस असाल तर शासन किती रुपये एन पी एस म्हणून दिलं हे दिसेल

👉 एकूण पगार किती हे दिसेल

👉एकूण कितीने वाढ झाली ते फरक दिसेल 


धन्यवाद🙏


✍️श्री सुनिल नरसिंग राठोड,


Post a Comment

0 Comments