केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (डीए वाढ) ३% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. बुधवारी, मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात ३% वाढ करण्याची घोषणा केली. यासह, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५५% वरून ५८% झाला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल.
दिनांक 1 जुलै, 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरुन 58% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ माहे फेब्रुवारी 2026 च्या वेतनामधून देण्यात येणार. दिनांक जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 पासूनचा महागाई भत्ता थकबाकी माहे मार्च 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. राहिलेल्या नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 च्या थकबाकी साठी स्वतंत्र आदेश येणार.
👉प्रथमत: जुलै 2025 नुसार आपले नवीन बेसिक वेतन खाली type करा .
👉नंतर महागाई भत्ता खाली 58 टक्के केला असेल त्यात बदल होणार नाही.
👉यानंतर आपल्या शहरानुसार लागू असलेला घरभाडे भत्ता निवडा यादीतून निवडा
👉नंतर आपल्याला लागू असलेला प्रवास भत्ता निवड करा नॉर्मली 1350 आहे
👉 आपण NPS धारक असाल व कपात होत असेल तर YES निवड नसेल तर NO निवडा
👉शेवटी GO या बटनावर क्लिक करा
चला तर मग पाहुयात
👇👇👇👇👇👇👇👇

0 Comments