60 टक्के महागाई भत्ता आपले वेतन कितीने वाढले हे पहा एका सेकंदात

 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (डीए वाढ) 2% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. बुधवारी, मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात ३% वाढ करण्याची घोषणा केली. यासह, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५8% वरून 60% झाला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल.



दिनांक 1 जाने 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 58% वरुन 60% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ माहे ऑगस्ट च्या 2026 च्या वेतनामधून देण्यात येणार. दिनांक  जाने 2026 ते जुलै 2026 पासूनचा महागाई भत्ता थकबाकी माहे ऑगस्ट 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 

👉प्रथमत: जुलै 2026 नुसार आपले नवीन बेसिक वेतन खाली type करा .


👉नंतर महागाई भत्ता खाली 60 क्के  केला  असेल त्यात बदल होणार नाही.


👉यानंतर  आपल्या शहरानुसार लागू असलेला घरभाडे भत्ता निवडा यादीतून निवडा


👉नंतर आपल्याला लागू असलेला प्रवास भत्ता  निवड करा नॉर्मली 1350 आहे 


👉 आपण NPS धारक असाल व कपात होत असेल तर YES निवड नसेल तर NO निवडा


👉शेवटी  GO या बटनावर क्लिक करा


चला तर मग पाहुयात 

👇👇👇👇👇👇👇 



Post a Comment

0 Comments