63 टक्के महागाई भत्ता आपले वेतन कितीने वाढले हे पहा एका सेकंदात

 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (डीए वाढ) 3% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. बुधवारी, मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात ३% वाढ करण्याची घोषणा केली. यासह, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 60% वरून 63% झाला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल.



दिनांक 1 जुलै 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 60% वरुन 63% करण्यात यावा.

👉प्रथमत: जुलै 2026 नुसार आपले नवीन बेसिक वेतन खाली type करा .


👉नंतर महागाई भत्ता खाली 63 क्के  केला  असेल त्यात बदल होणार नाही.


👉यानंतर  आपल्या शहरानुसार लागू असलेला घरभाडे भत्ता निवडा यादीतून निवडा


👉नंतर आपल्याला लागू असलेला प्रवास भत्ता  निवड करा नॉर्मली 1350 आहे 


👉 आपण NPS धारक असाल व कपात होत असेल तर YES निवड नसेल तर NO निवडा


👉शेवटी  GO या बटनावर क्लिक करा


चला तर मग पाहुयात 

👇👇👇👇👇👇👇 



Post a Comment

0 Comments